Browsing Tag

मिरचीची शेती

शेतकऱ्यासाठी मिरची झाली गोड, तीन महिन्यातच शेतकऱ्याने कमावले ७ लाख

तुम्ही आजपर्यंत अनेक शेतकऱ्यांच्या यशोगाधा ऐकल्या असतील. पण आज आम्ही एका शेतकऱ्याबद्दल सांगणार आहोत जी तुम्ही कधीच ऐकली नसेल. कारण एका शेतकऱ्याला मिरची गोड ठरली आहे. या शेतकऱ्याला तिखट मिरचीने तीन महिन्यातच ७ लाखांचे उत्पन्न मिळवून दिले…