Browsing Tag

महिला हमाला

पतीचे निधन झाल्यानंतर तिने सुरू केले थेट कुलीचे काम अन् बनली देशातली पहिली महिला कुली

आपण नेहमीच पुरुषांना अवजड कामे, हमालीची कामे, करताना बघतो. पण तुम्ही कधी महिला हमालाला पाहिलंय का? चला तर मग जाणून घेऊया देशातली पहिली महिला हमालाची गोष्ट. या महिला कुलीचे नाव आहे मंजू देवी. मंजू जयपूरच्या रेल्वे…