Browsing Tag

बुधानी वेफर्स

पुण्याच्या एका छोट्या बोळीत झाली होती बुधानी वेफर्सची सुरूवात, आज परदेशातही आहे मोठी मागणी

पुण्यातील सुप्रसिद्ध बुधानी बटाटा वेफर्सचे मालक राजूशेठ चमनशेठ बुधानी यांचे नुकतेच निधन झाले. अल्पशा आजाराने त्यांचे निधन झाले होते. ते ५७ वर्षांचे होते. त्यांच्यानंतर पत्नी दोन भाऊ असा त्यांचा परिवार आहे. बटाटा वेफर्सचे उद्योजक म्हणून ते…