Browsing Tag

बायोग्राफी

वडील कुक होते तर आई हाऊसकीपर, जॅकी चैनबद्दल या गोष्टी तुम्हाला माहित आहेत का?

तुम्ही जर चायनिज किंवा हॉलिवूड चित्रपटांचे चाहते असाल तर तुम्हाला जॅकी चैन नक्कीच माहित असेल. जॅकी चैन एक खुप नावाजलेले अभिनेते आहेत. आपल्या चित्रपटात ते ज्या प्रकारे स्टंट्स करतात तसेच कॉमेडी करतात त्यामुळे त्यांचे पुर्ण जगात खुप चाहते…