Browsing Tag

बडोदा

शिक्षकाची नोकरी सोडून सुरू केला व्यवसाय; आज महिन्याला कमवतेय लाखो रुपये..

आयुष्यात काहीतरी वेगळे करायचे असे आपण ठरवत असतो, पण जर तुम्हाला ध्येय गाठायचे असेल, तर त्यादिशेने धाव घेणे गरजेचे आहे. अशीच एक गोष्ट आहे, गुजरातच्या मीनाबेन शर्मा यांची. काहीतरी वेगळं करायचे म्हणून चांगली नौकरी सोडून एक व्यवसाय…