Browsing Tag

नारळ मशीन

१० वर्षे मेहनत घेऊन बनवली भन्नाट मशीन, ४० सेकंदात सोलून काढते पूर्ण नारळ

नारळाचे पाणी प्यायला किंवा त्याच्यातले खोबरे खायला प्रत्येकालाच आवडते पण ते नारळ सोलायला कोणालाच आवडत नाही. कारण त्यासाठी खुप मेहनत घ्यावी लागते. अशात केरळच्या एका माणसाने हे पाहिले आणि त्याने नारळ सोलायची मशीनच बनवून…