Browsing Tag

ताज्या बातम्या

वडिलांकडून कर्ज घेऊन सुरू केला स्वीट कॉर्नचा व्यवसाय, आज आहे करोडो रुपयांची मालकीण

आजकालच्या महिला पुरूषांना मागे टाकत आहेत. अनेक क्षेत्रात आज महिला खुप उल्लेखनीय कामगिरी बजावत आहेत. पण कुठल्याही क्षेत्रात जर तुम्हाला यश मिळवायचे असेल तर त्यासाठी जिद्द आणि चिकटी अंगात असणे आवश्यक आहे. जर तुम्हाला व्यवसाय करायचा असेल तर…

पेट्रोलच्या भावांना कंटाळून सरकारी कर्मचाऱ्याने बनवली इलेक्ट्रिक बाईक, ७ रूपयांत चालते..

पेट्रोलचे भाव गगणाला टेकलेले असताना आणि कोरोनाने हाहाकार माजवलेला असताना सामान्य नागरिकाचे कंबरडे मोडले आहे. पेट्रोलचे भाव १०० रूपयांपर्यंत पोहोचलेले असताना बैतुल विद्युत विभागात कामाला असणाऱ्या लाईन हेल्परने देशी जुगाड केला आहे.…

याला म्हणतात जिद्द! हवालदाराची नोकरी करून, १८ तास अभ्यास करून तो झाला पोलिस उपनिरिक्षक

आज आम्ही तुम्हाला अशा व्यक्तीबद्दल सांगणार आहोत ज्याने रात्रंदिवस मेहनत करून आकाशाला गवसणी घातली आहे. जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील कुसुंबे या खेडेगावातील राजू अशोक भास्कर हा शेळ्या राखणाऱ्यांचा मुलगा. राजूचा मोठा भाऊ रोजंदारीवर…

वडिलांना बनवायचे होते कलेक्टर पण २१ व्या वर्षीच ‘छोटी बहु’ बनली होती रुबीना दिलैक

बिग बॉसला त्यांचा सिजन १४ चा विजेता मिळाला आहे. रविवारी झालेल्या ग्रँड फिनालेमध्ये बिग बॉसची ट्रॉफी रुबीनाला मिळाली आहे. रुबीना बिग बॉसमधील एक दमदार आणि खूप पॉप्युलर कंटेस्टंट बनली होती. तिच्या चाहत्यांनी तिला भरभरून प्रेम दिले आणि ती…

देशी जुगाड! ट्रॅक्टर घ्यायला पैसे नव्हते, शेतकऱ्याने घरीच बनवला बुलेटचा ट्रॅक्टर

एका शेतकऱ्याकडे ट्रॅक्टर विकत घ्यायला पैसे नव्हते म्हणून त्याने घरीच ट्रॅक्टर बनवला. लातूरच्या या शेतकऱ्याने भंगारातल्या बुलेटपासून घरीच ट्रॅक्टर बनवला. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल हा ट्रॅक्टर शेतीची सगळी कामे करतो आणि दीड टनापर्यंत…

या काका पुतण्याची पुर्ण तालुक्यात चर्चा, स्ट्रॉबेरीची शेती करून मिळवला तिप्पट नफा

अनेक शेतकरी शेतीमध्ये नुकसान झाले किंवा कर्जबाजारी झाल्यामुळे आत्महत्या करतात. पण काही शेतकरी असेही असतात जे पुन्हा उमेदीने उभे राहतात आणि एक प्रगतीशील शेतकरी म्हणून पुढे येतात. बरेच शेतकरी आधुनिक शेती करून भरघोस उत्पन्न मिळवत आहेत. आज…

तूच रे तूच! हा मुस्लिम मावळा शिवनेरीवरून २०० किलोमीटर पायी गावात आणतो शिवज्योत

आज आम्ही तुम्हाला अशा मावळ्याबद्दल सांगणार आहोत जो गेल्या सात वर्षांपासून दर शिवजयंतीला २०० किलोमीटर चालून शिवनेरीवरून शिवज्योत गावात आणत आहे. विशेष म्हणजे हा मावळा मुस्लिम आहे आणि त्याचे नाव समीर शेख असे आहे. दरवर्षी तो अशा अनोख्या…

तो काहीच काम करत नाहीत तरी कमवतो बक्कळ पैसा, सगळ्यांना वाटतो तो हवाहवासा

अनेक मुलांना त्यांचे आई वडिल टोमणे मारत असतात की तु काहीच करत नाहीस. तुला काहीच वाटत नाही का? काही जणांचे आयुष्यात काहीतरी करायचे गोल असतात. त्यांना आयुष्यात काहीतरी करून दाखवायचं असतं. आणि काहीजण असे असतात त्यांना काहीच जमत नाही.…

पुणेकरांचा नादच नाय! पुण्याचा हा चार वर्षांचा चिमुकला महिन्याला कमावतो दिड लाख रूपये

एका चिमुकल्याने आपल्या कलेला अगदी लहान वयातच ओळखले आणि आज तो खुप प्रसिद्ध झाला आहे. मुर्ती लहान पण किर्ती महान ही म्हण तंतोतंत त्याच्यावर लागू पडते. कारण त्याचे वय फक्त ४ वर्षे आहेत आणि हा चिमुकला महिन्याला दिड लाख रूपये कमावतो आहे.…

कडक सॅल्युट! वडिल वारले, आई हॉस्पिटलमध्ये, पोलिसांनी त्या मुलाला घेतले दत्तक

मेरठ पोलिस स्टेशनमध्ये एक मुलगा आला. तो खुप रडत होता. तो स्टेशनमधील तपेश्वर सागर यांच्याकडे गेला आणि त्यांना त्याने विचारले की, आता मी कोठे जाऊ? हा प्रश्न त्याने का विचारला यामागचे सत्य वाचून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल. तर झाले असे होते…