Browsing Tag

डाळिंब

महाराष्ट्रातील डाळींब उत्पादनातील अग्रेसर गाव, शरद पवारांनीही दिली आहे या गावाला भेट

शेतकऱ्यांना जर भरघोस उत्पन्न मिळवायचे असेल आणि त्यांना जर पैसै कमवायचे असतील तर ऊस, सोयाबीन, कापसाकडे पाहिले जाते. पण सांगलीतील एक गाव याला अपवाद आहे. त्या गावाचे नाव आहे खानजोडवाडी. आटपाडी तालुक्यात हे गाव असून येथील शेतकऱ्यांनी डाळिंग…