Browsing Tag

ट्रान्सजेंडर

जेव्हा सिग्नलवर, रेल्वे स्टेशनवर भीक मागणारी ट्रान्सजेंडर वकील बनते तेव्हा…

ट्रान्सजेंडर निशा राव आज जगभरात प्रसिद्ध आहेत. रस्त्यावर, सिग्नलवर, ट्रेनमध्ये बसून भीक मागणारी निशा वकील कशी बनली? ही कहाणी खुपच प्रेरणादायी आहे. ती पाकिस्तानची पहिली ट्रान्सजेंडर वकील आहे. पण पाकिस्तानच्या आधी भारतात असे अनेक ट्रान्सजेंडर…