Browsing Tag

जुगाड

आंब्याला ऊन्हापासून आणि रोंगापासून वाचवण्यासाठी शेतकऱ्याने लावला अनोखा जुगाड

आपण आजपर्यंत अनेक शेतकऱ्यांच्या यशोगाथा वाचल्या असतील पण आज आम्ही तुम्हाला एका शेतकऱ्याचा जुगाडाबद्दल सांगणार आहोत. आता सध्या आंब्याचा मौसम चालू झाला आहे. त्यामुळे शेतकरी आपल्या आंब्यांच्या फळबागांचे ऊन आणि रोगांपासून संरक्षण करत आहेत.…