Browsing Tag

जावेद हबीब

जावेद हबीब: जगातील सर्वात फेमस हेअर ड्रेसर ज्याचा जन्म राष्ट्रपती भवनात झाला होता

आज आम्ही तुम्हाला जगातील सर्वात प्रसिद्ध न्हावी जावेद हबीबची यशोगाथा सांगणार आहोत. तुम्हाला कदाचित माहित नसेल पण जावेद हबीबचे आजोबा नजीर अहमद हे लॉर्ड माऊंटबेटनचे पर्सनल हेअर ड्रेसर होते. त्यानंतर जेव्हा आपला देश स्वतंत्र झाला तेव्हा ते…