Browsing Tag

कोथिंबीर

५० हजारांच्या गुंतवणूकीत कमावले ५ लाख, पाणी कमी असताना केला भन्नाट प्रयोग

शेती करायची असेल तर चांगल्या जमिनीसोबत मोठ्या प्रमाणात पाण्याचा साठाही लागतो. अनेक शेतकरी तर पाणी नसल्यामुळे शेती करत नाही. पण शेतात जर तुम्ही वेगवेगळे प्रयोग करत राहिले. तर तुम्ही पाणीच्या कमतरतेवरही शेती करुन लाखोंचे उत्पन्न घेऊ…