Browsing Tag

कामवाली बाई

अभिमानास्पद! कामवाली लढवणार आमदारकीची निवडणूक, धुणी-भांडी केल्यानंतर घेते प्रचारसभा

आज आम्ही तुम्हाला अशा महिलेबद्दल सांगणार आहोत जी महिला आमदारकीला उभी राहणार आहे. आता तुम्ही म्हणाल यात नवीन काय आहे? तुम्हाला वाचून अभिमान वाटेल की ही महिला एक घरकामगार महिला आहे. पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणूक ८ व्या टप्प्यात २७…