Browsing Tag

औषधी बनस्पतींची शेती

३ एकरची शेती झाली ३०० एकरची, वाचा औषधी वनस्पतींची शेती करणाऱ्या अशोक चव्हाणांबद्दल..

कोरोनाकाळात हर्बलच्या औषधांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मेरठमध्ये एक शेतकरी औषधी वनस्पतींची शेती करून महिन्याला लाखो रूपये कमवत आहे. दौराला येथील मटौर गावातील रहिवासी असलेले अशोक चव्हाण उप्र आणि उत्तराखंडमध्ये वेगवेगळ्या भागात ३००…