महेंद्रसिंग धोनीप्रमाणे तुम्हीही घरी करु शकतात ‘या’ भाजीची शेती आणि कमवू शकता लाखो रुपये

0

 

भारतीय संघाचा खेळाडू महेंद्र सिंग धोनी याने क्रिकेट विश्वातून निवृत्ती घेतल्यानंतर शेती व्यवसाय सुरु केला आहे. त्याने केलेल्या शेतीची चांगलीच चर्चा सुरु आहे. धोनीने त्याच्या रांचीच्या फार्म हाऊसवर मोठ्या प्रमाणात वाटाण्याची शेती केली आहे.

धोनी खात असलेल्या भाजांमध्ये त्याला वाटाणा खुप आवडतो, आपल्या शेतातून जसा वाटाणा निघण्यास सुरुवात होईल, त्यानंतर लगेचच तो सोलून खाण्याची इच्छाही त्याने व्यक्त केली आहे.

देशभरात वाटाण्याची मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. देशामध्ये विविध प्रकारची शेती केली जाते. चला तर मग जाणून घेऊया तुम्ही कशी करु शकतात घरच्याघरी वाटाण्याची शेती आणि कशी करता येईल तुम्हाला या शेतीतून लाखोंची कमाई…

भारतात सप्टेंबर महिन्यात वाटाण्याची लागवड सुरु होते, त्यानंर वाटाणा नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठव्यानंतर विक्रिस येतो. मुंबई, दिल्ली आणि कोलकत्यासारखा तर वाटाण्याच्या भाव ७० रुपयांपर्यंत आहे.

पंजाबच्या होशियारपुरमधील चब्बेवाला वाटाणा देशभरात चांगलाच लोकप्रिय आहे. अनेक लोकांची शेती या वाटाण्याच्या सावरली आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती ही शेती करुन सुधारताना दिसून येत आहे.

वाटाण्याची शेतीत सर्वात जास्त नुकसान त्यावर पडणाऱ्या रोगामुळे होते, त्यामुळे संशोधकांनी वाटाणाच्या विविध प्रजातींच्या संशोधन केले आहे. ही प्रजाती या रोगावर प्रभावी असल्यासोबतच सामान्य शेतकऱ्यांना परवडेल इतकी स्वस्त आहे.

पंत वाटाणे-३९९ हि प्रजाती संशोधांनी विकसित केली आहे, ही प्रजाती एचएफपी-५३० आणि पंत वाटाणा-७४ पासून तयार केली आहे. या प्रजातीचे वैशष्ट्ये आहे.

वाटाण्याच्या शेतीसाठी जास्त पाण्याची आवश्यकता नसते. तसेच ही वाटाण्याची शेती तुम्हाला तुमच्या घरीही करता येऊ शकते. २७ ते ३० डिग्री तापमानात वाटाण्याचे चांगले उत्पन्न घेऊन तुम्ही या शेतीतून लाखोंची कमाई करु शकतात.

Leave A Reply

Your email address will not be published.