Browsing Category

Uncategorized

थायलंडच्या चाऱ्याची नेवाशात लागवड, लॉकडाऊनमध्ये ४ लाखांचा नफा, जाणून घ्या, अभिनव प्रयोग.

शिर्डी । शेतकरी म्हटलं की सध्याच्या काळात वेगळ्या नजरेने बघितले जाते. शेतकऱ्यांवर वाईट दिवस आहेत. यामुळे अनेक शेतकरी आत्महत्या देखील करतात. असे असताना याला काहीजण अपवाद आहेत. काहीजण आपल्या शेतात वेगवेगळे प्रयोग करून मोठ्या प्रमाणावर पैसे…

नादच खुळा! पाचवेळा दहावी नापास झालेल्या पठ्ठ्याने घरी बसून तयार केली ३५ रिमोटवर चालणारी विमानं

लॉकडाऊन काळात अनेक लोकांनी गरजू लोकांची मदत केली आहे. अशात गुजरातच्या बडोदामध्ये राहणार एक २० वर्षीय तरुण लॉकडाऊन काळात लोकांची मदत करण्यासाठी पुढाकार घेताना दिसून आला आहे. गुजरातमध्ये राहणाऱ्या या तरुणाचे नाव प्रिंस पांचाळ असे आहे. …

३ एकरात शेती करून हा पठ्ठ्या कमवतोय वर्षाला ५० लाख;  एकदा वाचाच…

आजच्या काळात अनेक लोक शेती व्यवसाय सोडून नोकरी करत आहे. तर अशात काही तरुण शिक्षण घेऊन नोकरी करण्यापेक्षा शेतीत वेगवेगळे प्रयोग करताना दिसून येत आहे. आजची ही गोष्ट एका अशाच तरुणाची आहे, जो शेतीसोबत पशुपालनाचा व्यवसाय करत वर्षाला ५० लाख…

एस शंकर: १९९३ पासून फक्त आणि फक्त हिट फिल्म देणारा दिग्दर्शक

फिल्म इंडस्ट्रीत काम करणे सिनेमे बनवणे हे अनेक लोकांचे स्वप्न असते. मात्र अनेक लोकांना सुरुवातीला अपयशाला सामोरे जावे लागते. पण २५ वर्षे एखादा दिग्दर्शक सलग हिट चित्रपट देतोय असं म्हटलं तर नक्कीच यावर तुमचा विश्वास बसणार नाही. हा…

साधा शिपाई ते भारताचा फेविकॉल मॅन, वाचा कोरोडोंची कंपनी उभी करणाऱ्या फेविकॉलच्या मालकाबद्दल..

तुम्हाला जर माहित असेल तर असे खुप ब्रॅन्ड आहेत ज्यांची नावेच उत्पादनांची पर्यायी नावे बनतात. अशी अनेक उत्पादने आहेत जसे की कोलगेट, झंडू बाम, मॅगी इ. असे अनेक ब्रॅन्ड आहेत. असंच एक उत्पादन आहे फेविकॉल. आज आम्ही तुम्हाला फेविकॉलची यशोगाथा…

४० लोकांनी सुरू केलेली सॅमसंग कंपनी आधी किराणा विकायची, आता मार्केट व्हॅल्यू आहे २ लाख कोटी

सॅमसंगचे नाव ऐकताच केवळ मोबाइल, टीव्ही आणि इलेक्ट्रॉनिक उत्पादने आपल्या मनात येतील. परंतु तुम्हाला माहिती आहे काय की जगातील सर्वात उंच इमारत बुर्ज खलिफा तयार करण्यात सॅमसंगनेही मदत केली आहे. इतकेच नाही तर सॅमसंग वॉटर बोट्स आणि वॉर…

राधाकिशन धमानी: शेअर मार्केटींग करता करता सुचली भन्नाट आयडीया, आता आहे अब्जाधिश

डी-मार्टचे संस्थापक राधाकिशन दमानी यांना रिटेल व्यवसायाचे किंग मानले जाते. त्यांची संघर्षकथाही खुप प्रेरणादायी आहे. त्यांनी शेअर बाजारामध्ये गुंतवणूकदार म्हणून करिअरची सुरुवात केली होती. परंतु एका कल्पनेने त्याचे भाग्य बदलले आणि केवळ २४…

दोन खोल्यांमध्ये बहिण भाऊ बनवायचे चपला, आज आहे भारतातील सगळ्यात मोठी कंपनी

बाटा हा देशातला सगळ्यात मोठा चपला बनवणारा ब्रॅंड आहे. जरी ही एक एमएनसी कंपनी असली तरी तिचे हृद्य पुर्णपणे हिंदुस्तानी आहे. सुमारे ९० वर्षांपूर्वी या ब्रँडने देशात पदार्पण केले. ती अशी वेळ होती जेव्हा भारतात जपानमधून शूज येत असत. तुम्हाला…

जगातील सर्वात हुशार माणूस आईनस्टाईन ९ वर्ष बोलतच नव्हते; कारण समजल्यावर चकीत व्हाल

अल्बर्ट आइनस्टाइनचा जन्म झाला तेव्हा त्याचे डोके सामान्य मुलांच्या तुलनेत खुप मोठे होते. त्यावेळी वैद्यकीय विज्ञान इतके विकसित झाले नव्हते की या मोठ्या डोक्यामागील कारण समजू शकेल. आईन्स्टाईन जसे जसे मोठे होऊ लागले तेव्हा अशी परिस्थिती…

नटवरलाल: असा व्यक्ती ज्याने ताजमहाल, लाल किल्ला, राष्ट्रपती भवन विकले होते

भारतात अनेक ठग असतील पण त्या ठगांमध्ये एक ठग असा होता की त्याला आजच्या काळातील अनेक ठग गुरू मानतात. एवढच काय त्याचे नावही वापरतात. तुम्ही नटवरलाल हे नाव ऐकले असेलच पण तुम्हाला माहिती आहे का हे नाव सर्वात आधी कोणासाठी वापरले गेले होते.…