Browsing Category

Featured

Featured posts

भाऊचा नाद नाय! भारतीय ‘चायवाल्या’ने अंतराळात पाठवला समोसा; व्हिडीओ व्हायरल

अंतराळाबाबत नेहमीच वेगवेगळे संशोधन केले जाते. तसेच अंतराळमध्ये नेहमीच प्राणी, वस्तू अशा विविध गोष्टी पाठवल्या जातात. त्यांच्यावर काय परिणाम होतो हे जाणून घेण्यासाठी हे या गोष्टी पाठवल्या जात असतात. आता या गोष्टीत भारतीय पण काही कमी…

नादच खुळा! २८ देशात ‘हा’ मराठमोळा तरुण गूळ विकून कमवतोय करोडो रुपये; जाणून घ्या कसं?

माणसामध्ये जर कष्ट घेण्याची ताकद असेल तर तो कुठलाही व्यवसाय यशस्वी करून दाखवू शकतो. आता याचे उत्तम उदाहरण समोर आले आहे. हे उदाहरण म्हणजे पुण्यातला अनिकेत खालकर हा तरुण. पुण्यातल्या या मराठमोळ्या तरुण रेसिड्यू फ्री गुळाची निर्मिती करत…

मृत्यूनंतरही ‘या’ महिलेने वाचवले चार लोकांचे जीव; कसे ते वाचा…

असे म्हणतात एकदा एखाद्या माणसाचा मृत्यु झाला तर तो परत येत नाही, पण आजकाल विज्ञान आणि टेक्नॉलॉजी एवढी पुढे गेली आहे, की मृत्यु झालेल्या माणसाचे अवयव जिवंत माणसाच्या कामी येऊ शकतात. आज आम्ही तुम्हाला एका अशा महिलेची गोष्ट सांगणार आहोत,…

कौतुकास्पद! एकेकाळी बिडी विकणाऱ्या आजोबांनी २५ वर्षे मेहनत घेऊन बनवली ४ भाषांची डिक्शनरी

आज सर्वत्र इंटरनेटचे जाळे पसरले आहे. तुम्ही फक्त एका क्लिकवर हवी ती माहिती मिळवू शकतात. अनेकदा आपल्याला काही दुसऱ्या भाषेंचे शब्द अडतात, पण त्यासाठीही गुगल ट्रान्सलेट आता उपलब्ध आहे. गुगल ट्रान्सलेटरमुळे आपल्याला हव्या त्या भाषेचे…

मुलांची भूक भागवण्यासाठी बनली रिक्षाचालक; आधी लोकांनी टोमणे मारले आता तेच लोक करतायत कौतुक

आई आपल्या मुलांसाठी काहीही करू शकते, याचे उत्तम उदाहरण आता पुन्हा एकदा समोर आले आहे. आपल्या मुलांना सांभाळण्यासाठी एक महिला सहा वर्षांपासून रिक्षा चालवत आहे. रोहतकमध्ये राहणाऱ्या या महिलेचे नाव प्रमिला सैनी असे आहे. प्रमिला गेल्या सहा…

वडिलांच्या निधनानंतर ‘हा’ दिव्यांग तरुण विकत होता बांगड्या; आता जिद्दीच्या जोरावर बनला…

माणसाच्या अंगात जर कष्ट घेण्याची ताकद असेल आणि त्याला जर चिकाटीच्या जोड असेल, तर परिस्थिती कितीही गरिबीची असो तो माणूस एक दिवस नक्कीच त्याची परिस्थिती बदलू शकतो. आजची हि गोष्ट अशाच एका तरुणाची आहे, जो दिव्यांग असून एकेकाळी बांगड्या विकत…

वाह रे पठ्ठ्या! उच्च शिक्षण घेऊन ‘हा’ तरुण करतोय कुंभार काम; कारण ऐकून कौतुक वाटेल

आजकाल उच्चशिक्षण घेऊन अनेक तरुण नोकरीच्या मागे फिरताना दिसून येतात. अशात खूप कमी लोक असे असतात जे आपल्या गावातील वडिलोपार्जित व्यवसायात हातभार लावतात. आजची ही गोष्ट एका अशा तरुणाची आहे, ज्या तरुणाने उच्चशिक्षण घेऊन, आपल्या गावाकडच्या…

वाचा ‘या’ पठ्ठ्याचा कारनामा! मुंबईच्या ट्रॅफिकमध्ये कमवतोय महिन्याला २ लाख रुपये

आजकाल प्रत्येक जण नोकरी सोडून व्यवसाय करण्याच्या दिशेने वाटचाल करताना दिसून येत आहे. पण अनेकदा व्यवसायात गरजेची असणारी मेहनत न घेतल्याने अनेकांचे व्यवसाय करण्याचे स्वप्न अर्धवटच राहते. आज मात्र तुम्हाला अशा तरुणाची गोष्ट सांगणार आहोत, जो…

हृतिकचा ‘हा’ चित्रपट हिट झाल्यानंतर त्याच्या वडिलांवर अबू सालेमने झाडल्या होत्या सहा…

बॉलिवूड अभिनेता ह्रतिक रोशनचा आज ४७ वा वाढदिवस आहे. १० जानेवारी १९७४ मध्ये त्याचा जन्म झाला होता. गेल्या २० वर्षांपासून तो फिल्म इंडस्ट्रित काम करत असून गेल्या २० वर्षा त्याने चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भुमिका निभावल्या आहे.…

‘या’ परिचारिकेने एकाच वेळी ५ बालकांना हातात घेऊन, आगीतून धाव घेत वाचवले होते त्यांचे जीव

भंडारा जिल्ह्यात सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता नवजात शिशु केअर युनिटमध्ये आग लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत १० नवजात शिशुंचा जीव गेला आहे. घडलेल्या या धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. या घटनेमुळे आता पुन्हा…