Browsing Category

सोशल वर्कर

माणूसकीला सलाम! या माणसाने आतापर्यंत २ लाख गायी, ८ हजार कुत्रे, तर ६०० उटांची केलीय रक्षा

कोरोनाच्या संकटात लोकांवर आर्थिक संकटही आले होते, त्यामुळे अनेकांच्या दोन वेळचे जेवण मिळवणेही कठिण झाले होते, अशात सरकारकडून लोकांना जेवण पुरवले जात होते, पण मुक्या प्राण्यांचा कोणी विचार करत नव्हता, अशा परिस्थितीत एक माणूस मुक्या…

सरपंच असावी तर अशी! गावात मुलगी जन्मली तर तिच्या आईला देतेय स्वतःचा दोन महिन्याचा पगार

समाजात काही असे लोकही असतात, जे स्वता:च्या कुटुंबासोबत समाजाचा पण विचार करत असतात, आजची गोष्ट पण अशाच एका महिलेची आहे, जिने फक्त एका समाजाचाच विचार केला नाही, तर तिने पुर्ण गावाचाच विकास केला आहे. मध्य प्रदेश…

तुम्ही भगत सिंग यांना कधी हसताना पाहिलं नसेल तर हा व्हिडीओ नक्की पहा

सध्या सोशल मीडियावर काय व्हायरल होईल हे सांगता येत नाही, आता असाच एक सोशल मीडिवर काही व्हिडिओ व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये महात्मा गांधी, शहिद भगत सिंग यांचे हसतानाचे व्हिडीओ व्हायरल होत आहे. चला तर जाणून…

१६ वर्षाची असताना मुंबईला पळून आलेली गंगुबाई कशी बनली मुंबईची सगळ्यात मोठी डॉन?

संजयलीला भन्साळी यांचा चित्रपट ‘गंगुबाई काठियावाडी’ची खुप महिन्यांपासून चर्चा सुरु होती. या चित्रपटात आलिया भट्ट मुख्य भुमिकेत दिसणार आहे. ती गंगुबाई काठियावाडीची भुमिका निभावणार आहे. या चित्रपटाचा टिझर रिलिज झाल्याने…

देवमाणूस! भाड्याच्या गाळ्यात उघडला दवाखाना गरीबांना देतोय फक्त १ रुपयांत उपचार

डॉक्टरांना देवाचे दुसरे रुप म्हटले जाते. अनेकदा अशा घटना घटना घडत असतात, जेव्हा अनोळखी माणसाच्या मदतीला डॉक्टर धावून येताना आपण बघतो. आजची गोष्ट तर अशा एका डॉक्टरांची आहे जे रुग्णांना फक्त एक रुपयांत उपचार देत आहे. ओडीसाच्या…

भाज्या विकून गावातल्या लोकांसाठी तयार केले रुग्णायल, आता मोफत करतेय उपचार

आजकाल जगात खुप कमी लोक असे असतात, जे स्वता:च्या कुटुंबासोबतच समजाचा विचार करत असतात. याच लोकांच्या यादीतले एक नाव म्हणजे सुभाषिनी मिस्त्री. सुभाषिनी यांनी भाज्या विकून एक रुग्णालय उभे केले आहे. या रुग्णालयात लोकांवर मोफत उपचार…

७० वर्षांपासून शिक्षक, वय १०२ वर्षे; जाणून घ्या कोण आहे मुलांना मोफत शिकवणारे हे आजोबा

यंदा प्रजासत्ताक दिनाच्या एक दिवसाआधी ओडीशामध्ये राहणाऱ्या १०२ वर्षाच्या आजोबांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. या आजोबांचे नाव नंदाकिशोर प्रस्टी असे आहे. चला तर मग जाणून घेऊया कोण आहेत हे आजोबा.. ओडीशात…

‘या’ सुपरस्टार अभिनेत्याने केलीय लाखो कॅन्सर पीडित मुलांची मदत पण कधीही नाही केला…

बॉलिवूडमध्ये अनेकदा सेलिब्रीटी लोकांना मदत करत असतात. बऱ्याचवेळा त्यांनी केलेली मदत त्यांच्या सोशल मिडीया अकाऊंटवर दिसून येते. त्यामुळे त्यांची चांगलीच पब्लिसीटी होते. अशात काही कलाकार असेही असतात, जे समाजाप्रती आपली पुर्ण…

१०५ वर्षांच्या आजीला मिळणार पद्मश्री पुरस्कार; आजपर्यंतची कामगिरी ऐकून तुम्ही पण ठोकाल सलाम

केंद्र सरकारने नुकतीच पद्मश्री पुरस्कार मिळणाऱ्या व्यक्तींची यादी जाहीर केली आहे. या यादीत तामिळनाडूतील पप्पामल या आजींचेही नाव आहे. त्यांचे वय १०५ असले तरी त्या अजूनही शेतात राबताना दिसून येत आहे. या आजीचे पुर्ण नाव एम पप्पामल…

लोकांना २० रुपयांना विकतेय ‘ही’ महिला बिर्याणी, तर गरिबांना फुकटातच देते जेवण

सध्या समाजात खूप कमी लोक अशी असतात असतात, जी आपल्या कुटुंबासोबतच समाजातल्या गरजू लोकांचाही विचार करतात. तसेच त्यांना काहीतरी देण्याचा प्रयत्न करत असतात. असे म्हणतात की, भुकेलेल्या अन्न देणे पुण्याचे काम आहे. त्यामुळे अनेकदा लोक…