Browsing Category

रियल हिरो

स्कुलबसला रुग्णवाहिकेत बदलून पाच महिन्यापासून कोरोना रुग्णांना सेवा देतेय ‘ही’ महिला

कोरोनाच्या संकट काळात कोरोना योद्धे न थांबता दिवसरात्र लोकांची मदत करत आहे. अशात सामान्य लोकदेखील कोरोना रुग्णांच्या मदतीला धावून येताना दिसत आहे. मुंबईच्या एका महिलेने तर चक्क स्कुलबसला कोविड रुग्णवाहिका बनवलीये. मुंबईच्या…

या पठ्ठ्याने आतापर्यंत १० हजार हरणांचे जीव वाचवले आहेत, कसे ते वाचा…

माणूस जितका माणसावर प्रेम करतो तितकेच प्रेम त्याने एखाद्या प्राण्यावर केले तर तितकेच स्नेह त्याला परताव्यात मिळते असे म्हणतात. असे काहीसे आपल्याला राजस्थानमध्ये पाहायला मिळते. इथल्या एका माणसाने गेल्या तीस वर्षांपासून आपले पूर्ण…

बिहारचा नवीन माऊंटेन मॅन ज्याने ३० वर्षे फोडले डोंगर आणि तयार केला गावासाठी कालवा

डोंगर फोडून रस्ता तयार करणाऱ्या माऊंटेन मॅन बद्दल सगळ्यांचा माहित आहे. आता बिहारच्या आणखी एका माऊंटेन मॅनची चर्चा सध्या सगळीकडे सुरू आहे. या नवीन माऊंटेन मॅनने डोंगर फोडून तीन किलोमीटर लांब असा कालवा तयार केला आहे. लौंगी भुईया असे…

या माणसाने एक दोन नाही तर चक्क चौदाशे एकरचे जंगल केले उभे; जाणून घ्या कसं…

सध्या पर्यावरणाचा नाश होताना आपल्याला दिसत आहे. अशात जंगलतोड करून तिथे वेगवेगळे प्रकल्प राबवले जात आहे. याचे भयानक परिणाम लोकांना दिसून येत असल्याने आता 'झाडे लावा झाडे जगावा'च्या घोषणा दिल्या जात आहे. त्यामुळे अनेक लोक झाडे लावताना…

दोन मित्र, एकाला हात नाही तर एकाला डोळे, दोघांनी मिळून १० वर्षात लावली १० हजार झाडे

असे म्हणतात की जर माणसाने काही करण्याचे ठरवले तर जगातील अशी कोणतीच शक्ती नाही जी त्याला रोखू शकते. आज आम्ही तुम्हाला दोन मित्रांबद्दल सांगणार आहोत ज्यांनी इतिहास रचला आहे. त्यांनी आपल्या दुष्काळग्रस्त गावात १० हजार झाडे लावली आहेत.…

कोरोनाच्या काळात हे लोक बनलेत देवदूत, गरजूंना मोफत पुरवतात जेवणाचा डबा

आज अनेक लोक आहेत जे कोरोनाकाळात गरजूंना मदत करत आहेत. आज आम्ही अशाच काही लोकांची कहाणी सांगणार आहोत जे लोक मदत तर करतात पण त्यांच्या मदतीची कोणालाही कल्पनाही नाही. त्यांना कोठेतरी मान मिळाला पाहिजे यासाठी आज आपण त्यांच्याबद्दल जाणून…

जाणून घ्या, शिवाबद्दल ज्याने आत्महत्या करणाऱ्या ११४ जणांना आतापर्यंत वाचवले

आयुष्यात वळणावर अनेक ठिकाणी वाईट प्रसंग येत असतात, अशात त्या परिस्थितीत काही पर्याय नाहीये असे म्हणत काही लोक आत्महत्या करण्याचा प्रयत्न करतात, पण आत्महत्या करणे हे नक्कीच आपले परिस्थितीतुन मार्ग काढण्याचा पर्याय नाहीये. गेल्या…

इंडियन स्नेक मॅन म्हणून प्रसिद्ध आहे हा माणूस, ३० हजारांपेक्षा जास्त सापांचे वाचवलेत प्राण

जर आपण पाहिले तर लोक साधारणपणे आपले पोट भरण्यासाठी आणि आपल्या परिवाराचे पोट भरण्यासाठी काम करताना आपण पाहिले आहे आणि हाच त्यांचा छंद बनलेला असतो. पण तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल की केरळमधील एका व्यक्तीला सर्वात धोकादायक आणि विषारी साप…

कधी भांडी धुतली, कधी पुष्पगुच्छ विकले, तर कधी वेटरचे काम केले; वाचा चार्ली चॅप्लीनची यशोगाथा

चार्ली चॅपलिन हे विनोदी जगातील एक नाव आहे जे सर्वांना माहित आहे. एक वेळ अशी होता की लोकांना हसवण्यासाठी चार्ली चॅपलिन यांचे नावच पुरेसे होते. चार्लीने काहीही न बोलता लाखो लोकांना हसवले आहे. ही अशी व्यक्ती होती जी रडणार्‍यालासुद्धा हसवायची,…

रमाबाई आंबेडकर: अशी स्त्री जिच्या त्यागाने ‘भीमा’ला बनवले ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’

भारतीय राज्यघटनेचे निर्माता आणि भारताचे पहिले कायदे मंत्री डॉ. भीमराव आंबेडकर यांनी त्यांच्या जीवनातील प्रत्येक टप्प्यावर आव्हानांचा सामना केला. पण ते कधीही थांबले नाहीत. त्यांच्या प्रवासात बर्‍याच लोकांनी त्यांचे समर्थन केले. एकदा…