वयाची सत्तरी पार केली असतानाही केले नवे संशोधन, ६४० कोरोना रुग्ण रेमडेसिवीरविना केले बरे

राज्यभरात कोरोनाच्या संकटाने थैमान घातलेले आहे. अशात कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी रेमडेसिवीर सर्वात महत्वाचे औषध मानले जात आहे. पण आज आम्ही तुम्हाला अशा एका डॉक्टरबद्दल सांगणार आहोत, ज्यांनी रेमडेसिवीरविना ६४० कोरोना…

सुरुवातीला घरुनच केला व्यवसाय सुरु, आता वर्षाला कमवतोय ३० कोटी रुपये

सध्या ई-कॉमर्स व्यवसायामुळे एखादी वस्तु खरेदी विक्री करणे खुप सोपे झाले आहे, त्यामुळे दिवसेंदिवस ई-कॉमर्स व्यवसायात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. असे असताना अनेक लोकांनी ई-कॉमर्स व्यवसायाला सुरुवात केली असून त्यातून लाखोंची कमाई…

१२ वर्षाचा असताना ११० रुपये घेऊन मुंबईत पळून आला होता, आता आहे ४० करोडच्या कंपनीचा मालक

माणसाच्या अंगात जर कष्ट घेण्याची ताकद असेल आणि त्याला जर चिकाटीच्या जोड असेल, तर परिस्थिती कितीही गरिबीची असो तो माणूस एक दिवस नक्कीच त्याची परिस्थिती बदलू शकतो. आजची ही गोष्ट अशाच एका तरुणाची आहे. मूळ राजस्थानचा असलेल्या या…

आपल्या हटके संवाद कौशल्याने ग्राहकांना आकर्षित करणारे हे चाचा आहे तरी कोण?

खाता का नेता, अक्का आठ नेता का?, पैसे की फिक्र नको खाते में लिख देता, असे म्हणणारे एक वडापाववाले चाचा सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे. पण हे चाचा नक्की आहे, तरी कोण चला तर मग जाणून घेऊया... आपल्या हटके बोलण्याच्या…

वडील बँड वाजवायचे तर भाऊ ढोल; वाचा ‘खिसा’ला राष्ट्रीय पुरस्कार मिळवून देणाऱ्या…

राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट मोहत्सवांवर आपली छाप टाकणारी शॉर्ट फिल्म 'खिसा'ला राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला आहे. आज आपण या शॉर्ट फिल्मचे लेखक कैलास वाघमारे यांच्याबद्दल जाणून घेणार आहोत. कैलास हे पटकथा लेखक,…

अमेरिकेतून थेट आला गावी अन् सुरू केली बांबूची शेती, आता महिन्याला कमवतोय लाखो रुपये

आज तरुण तरुणी नोकरीपेक्षा शेती करण्याला प्राधान्य देत आहे. अनेकांना नोकरी भेटत नसल्यामुळे ते शेतीत वेगवेगळे प्रयोग करून बक्कळ कमाई करत आहे, पण आज आम्ही तुम्हाला अशा एका माणसाची गोष्ट सांगणार आहोत, ज्याने शेतीसाठी आपली अमेरिकेची नोकरी…

जिद्दीला सलाम! लहानपणीच आईवडील वारले, तरी आयुष्यात संकटांना मात देत झाला पोलीस अधिकार

कोणत्याही व्यक्तीच्या आयुष्यात आई-वडिलांचे खूप महत्व असते. एखादा व्यक्ती त्यांच्याशिवाय जीवन जगण्याचा विचार सुद्धा करू शकत नाही. आई-वडील लहानपणीच गमवाले तर माणूस पुढे कसा घडेल हे सांगता येत नाही. पण काही व्यक्ती असे असतात जे…

घराच्या छतावर शेती करुन ‘हा’ तरुण कमवतोय लाखो रुपये

शेतकरी नेहमीच शेतात वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग करुन शेतीत लाखो रुपये कमवत असतात, पण असे म्हणतात कि शेती करण्यासाठी तुमच्याकडे जमीन असायला हवी आणि ती सुद्धा सुपीक असायला हवी, पण आज आम्ही तुम्हाला अशा शेतकऱ्याची…

हे पाच स्पिनर्स भारताला बनवू शकता टी-२० वर्ल्ड कप चॅम्पियन, वाचा कोण आहेत ते धडाकेबाज खेळाडू

सध्या आयसीसी टी-२० वर्ल्ड कपसाठी जगभरातील वेगवेगळे संघ तयारीला लागलेले आहे. अशात भारतीय संघाने सुद्धा टी-२० बाबतची तयार सुरु केली आहे. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने इंग्लंड विरुद्ध झालेल्या मालिकेत वेगवेगळ्या खेळाडूंचे…

एका बँडवाल्याच्या मुलाने बनवला लघुपट, त्याला मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; वाचा त्याचा संघर्षमय प्रवास

राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट मोहत्सवांवर आपली छाप टाकणारी शॉर्ट फिल्म 'खिसा'ला राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला आहे. आज आपण या शॉर्ट फिल्मचे लेखक कैलास वाघमारे यांच्याबद्दल जाणून घेणार आहोत. कैलास हे पटकथा लेखक, संवाद लेखक…